Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनमध्ये हृतिकचा जवळचा मित्र?

By admin | Updated: May 3, 2016 12:57 IST

हृतिक रोशन आणि कंगणा राणावत यांच्या वादानंतर दोघेही खुप चर्चेत आहेत. हृतिक एका कमर्शियल शूटसाठी त्याच्या टीमसह स्पेनला रवाना झाला आहे.

- सीएनएक्स एक्सक्लुझिव्ह
हृतिक रोशन आणि कंगणा राणावत यांच्या वादानंतर दोघेही खुप चर्चेत आहेत. हृतिक एका कमर्शियल शूटसाठी त्याच्या टीमसह स्पेनला रवाना झाला आहे. पाच दिवसांसाठी ते तिथे गेले आहेत. पण, हृतिकचा याशिवाय दुसराही प्लॅन आहे म्हणो. सुत्रंनुसार, ‘हृतिकला स्पेनमध्ये चार दिवस शूटिंग करायचे होते. पण तो एकाच दिवसात कंटाळला. त्याने टीमला विनंती केली की, उरलेली शूटिंग आपण नंतर करू..’ त्यानंतर तो गायबच झाला. मग तो कुठे गेला? मागील महिन्यातही हृतिक अनिल कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत ‘आयफा 2क्16’ साठी स्पेनमध्ये आला होता. असे वाटतेय की, ‘त्याला स्पेनमध्ये कोणीतरी मित्र मिळाला आहे.’ तुम्हाला लक्षात आहे का की, त्याची ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मधील कॅटसोबतची लव्हस्टोरी स्पेनमधूनच सुरू झाली होती.