Join us

ह्रतिकला बारावीत मिळाले होते ६८% मार्क

By admin | Updated: March 16, 2016 18:04 IST

एका चाहत्याने उस्तुकता म्हणून ट्विटरवर ह्रतिकला त्याची १२ ची मार्क विचारली होती. त्यावर ह्रितिकने उत्तर दिले की मला १२ मध्ये ६८ टक्के मार्क मिळाले होते. ह्रतिकला राजरण म्हणजे शक्तिशाली खेळ वाटतो.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - ह्रतिक रोशन हा बारावीत ६८ टक्के मार्क घेऊन पास झाला आहे. ही माहीती त्याच्या ट्विटर खात्यावर मिळाली. आपल्या चाहत्याशी संवाद साधता येत नसल्यामुळे कलाकार सोशल मिडियाच्या माध्यामातून चाहत्याशी जोडले जात आसतात. 
 
एका चाहत्याने उस्तुकता म्हणून ट्विटरवर ह्रतिकला त्याची १२ ची मार्क विचारली होती. त्यावर ह्रितिकने उत्तर दिले की मला १२ मध्ये ६८ टक्के मार्क मिळाले होते. ह्रतिकला राजरण म्हणजे शक्तिशाली खेळ वाटतो. एका चाहत्याने त्याला राजकारण आवडते का? असे विचारले असता राजकारण हा पावर गेम आहे. आणि मला पावर गेम आवडत नाही असे सरळ साधे उत्तर दिले.
ह्रतिक ट्विटरच्या माध्यमातून नियमीतपणे आपल्या चाहत्याशी संवाद साधत असल्याचे दिसून येते. 
 
ह्रतिकक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट महोनजदडोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. २०१६च्या दिवाळीत अथवा डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.