Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉट इशा गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:42 IST

इशा गुप्ताने जन्नत २, राज ३, रुस्तम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले असून यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.