Join us

सईचा हॉट लूक!

By admin | Updated: June 4, 2015 22:57 IST

हॉट लूक आणि सीन देण्यासाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

हॉट लूक आणि सीन देण्यासाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. प्रसिद्ध इंग्रजी मासिकाच्या कव्हरपेजवर एकदा नाही तर चक्क दोनदा झळकण्याचा मान मराठमोळ्या सईला मिळाला आहे. जून महिन्याच्या कव्हरपेजवर ती हॉट लूकमध्ये झळकली आहे.