Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती बनणार हॉलिवूडचा आवाज

By admin | Updated: July 4, 2016 00:53 IST

होय, ब्युटिफुल परिणीती चोपडा हॉलिवूडचा आवाज बनणार आहे. म्हणजेच परी एका हॉलिवूड मुव्हीला आपला आवाज देणार

होय, ब्युटिफुल परिणीती चोपडा हॉलिवूडचा आवाज बनणार आहे. म्हणजेच परी एका हॉलिवूड मुव्हीला आपला आवाज देणार आहे. गुलशन ग्रोवरनंतर परिणीती आॅस्कर विजेते निर्माते स्टीवन स्पीलबर्ग यांच्या ह्यदी बीएफजीह्ण(दी बिग फें्रडली जाएंट) या चित्रपटाला आवाज देणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील मुख्य अभिनेत्रीला परिणीती आपला आवाज देईल.ह्यदी बीएफजीह्णमध्ये १२ वर्षीय रूबी बर्नहिलने सोफी ही व्यक्तिरेखा साकारली आहे.