Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो, अभिनेत्रीचा अंगावरचा टॉवेलच निसटला आणि भररस्त्यात झाली तिची अवस्था, फोटो झाले कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 19:11 IST

सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोच्या 19व्या भागाची स्पर्धक राहिली आहे. ती या शोमध्ये 13 जानेवारी 2017 मध्ये एंटर झाली होती. पुढे एकाच हप्त्यात ती शोच्या बाहेर पडली. क्लो फेरी सन, सेक्स अ‍ॅण्ड सस्पीशियस पॅरेंट्स या शोव्यतिरिक्त सेक्स पॉड आणि रिलीज द हाउंड्स या टीव्ही शोसाठीही ओळखली जाते.

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार क्लो फेरीसह घडलेली एक घटना, ज्यामुळे एक लाजीरवाणी परिस्थिती तिच्यावर ओढावली होती.  आंघोळ झाल्यानंतर क्लो टॉवेलमध्ये घराबाहेर आली. गाडीत असलेले सामान घेण्यासाठी क्लोला ती टॉवेलमध्ये असल्याचेही विसरली आणि तशीच बाहेर आली. गाडीमधून सामान बाहेर काढत असताना मात्र टॉवेल सुटला आणि नको त्या अवस्थेत ती कॅमे-यात कैद झाली. अनेकदा सेलिब्रेटींवर त्यांच्या स्टायलिश कपड्यांमुळे त्यांच्यावर अवघडल्यासारखील परिस्थिती ओढावते मात्र क्लोच्या बाबतीच ड्रेसने नाही तर टॉवेलनेच दगा दिल्याचे पाहायला मिळाले. 

अचानक तिच्या अंगावरील टॉवेल सुटल्याने  काही वेळासाठी गोंधळून गेली होती, मात्र तिला कोणी पाहिलेच नाही असेही तिला वाटले असावे आणि म्हणूनच  क्लोनं प्रसंगावधान दाखवत आजूबाजूला लगेचच सर्व बॉक्स बाजूला फेकून पहिला स्वतःचा टॉवेल सांभाळला आणि मग ते सामान पुन्हा गोळा करू लागली. मात्र याच वेळी कोणीतरी तिचे फोटोज काढले आणि ते व्हायरल केले.  कॅमे-यात तिचा हा प्रताप टिपला जात असल्याचे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा मात्र क्लो लगेचच घरात पळत सुटली. या फोटोंमुळे क्लो फेरी तुफान चर्चेत होती.

न्यूकॅसल येथील रहिवासी असलेल्या क्लोला एमटीव्ही रिअ‍ॅलिटी सिरीजच्या जिओडी शोर-10साठी ओळखले जाते. त्याचबरोबर क्लो फेरी बिग ब्रदर या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोच्या 19व्या भागाची स्पर्धक राहिली आहे. ती या शोमध्ये 13 जानेवारी 2017 मध्ये एंटर झाली होती. पुढे एकाच हप्त्यात ती शोच्या बाहेर पडली.

 

क्लो फेरी सन, सेक्स अ‍ॅण्ड सस्पीशियस पॅरेंट्स या शोव्यतिरिक्त सेक्स पॉड आणि रिलीज द हाउंड्स या टीव्ही शोसाठीही ओळखली जाते. त्याचबरोबर ती आतापर्यंत बऱ्याचशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकली आहे.क्लो ब्रिटिश टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार आहे. तिचे खरे नाव क्लो एथरिंग्टन आहे.