Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा टॉवेलने दिला या अभिनेत्रीला दगा, भरस्त्यात सुटला टॉवेल आणि.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:09 IST

ती घराबाहेर गाडीतून तिचे पार्सल घेत असताना तिला अशा प्रसंगालाही सामोर जावे लागणार स्वप्नातही विचार केला नसेल. क्लोरी आंघोळ करून बोहेर आली.

कधी कधी अतिउत्साह कसा नडेल हे सांगता येणे जरा कठिणच असाच काहीसा अतिउत्साह जेव्हा एका अभिनेत्रीलाही नडला. आजपर्यंत आपण डिझायनर ड्रेसने दगा दिला असे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मात्र जेव्हा टॉवेल गुंडाळत एक अभिनेत्री चक्क रस्त्यावर आली आणि तो टॉवेलच सुटला असे कधी वाचण्यात आले नसेल. तर हा किस्सा घडला  होता टीव्ही अभिनेत्री क्लो फेरीबरोबर. सध्या पुन्हा एकदा तिचे ते फोटो व्हायर झाले आहेत. याच संदर्भातील तिचे काही फोटो समोर आले आहेत. यात ती घराबाहेर गाडीतून तिचे पार्सल घेत असताना तिला अशा प्रसंगालाही सामोर जावे लागणार स्वप्नातही विचार केला नसेल. क्लोरी आंघोळ करून बोहेर आली. 

डिलेव्हरी बॉयने तिचे आलेले पार्सल गाडीत ठेवले होते. तिच पार्सल घेण्यासाठी क्लोरी बाहेर पडली आणि तेव्हाच अचाननक तिने गुंडाळलेला टॉवेल घसरला आणि मग हातात पार्सल असल्यामुळे टॉवेल सांभाळू की पार्सल हेच तिला कळेनासे झाले होते. क्लोरीचा हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायल झाला होता. या फोटोंवर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही मिळाले होते तर काही नेटीझन्सनी तिची तुफान खिल्ली देखील उडवली होती.

 

क्लो ही लॉस एंजिलिसमध्ये राहते. तिचे लाखोंच्या संख्येत सोशल मीडियावर चाहते आहेत. तिचे प्रत्येक फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत असतात. क्लोरी देखील प्रत्येक अपडटे चाहत्यांसह शेअर करत असते. ती सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती अशाप्रकारे तिचे अतरंगी किस्से शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.