प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. होय, बुधवारी १ मे रोजी जो आणि सोफी लास वेगासमध्ये जो आणि सोफी यांची सरप्राईज वेडिंग सेरेमनी पार पडली.खरे तर बिलबोर्ड म्युझिक अवार्डसाठी जो व सोफी लास वेगासमध्ये आले होते. या म्युझिक अवार्ड इव्हेंटमध्ये जोने परफॉर्मन्स केला आणि यानंतर एका सरप्राइज वेडिंग सेरेमनीमध्ये थेट सोफीसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:48 IST
प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती.
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात
ठळक मुद्देजो आणि सोफी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.