Join us
Daily Top 2Weekly Top 5

Super Hot मराठी सिनेसृष्टीत हिना पांचाळ ठरते फॅशन आयकॉन, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 15:10 IST

मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात हिनाचे फोटो तिच्या अंकाऊंटवर पाहायला मिळतील.

रसिकांमध्ये कलाकारांची स्टाईल, लूक, फॅशन याची प्रचंड उत्सुकता असते. एखाद्या मालिकेत किंवा सिनेमातील कलाकाराची स्टाईल तरूणाईमध्ये कधी फॅशन स्टेटमेंट किंवा स्टाईल स्टेटमेंट बनेल हे सांगणं कठीण. सई ताम्हणकर नंतर मराठी इंडस्ट्रीतही बोल्ड आणि बिनधास्त अशी हिना पांचाळची ओळख बनत चालली  आहे.   सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत.  यातील एका फोटोत हिनाचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. हिनाने दाक्षिणात्या सिनेमातही काम केले आहे. 'मराठी बिग बॉस'शोमुळेच ती आज प्रकाशझोतात आली आहे. इतकेच नाहीतर मलायका अरोराची डुप्लिकेट म्हणून ती प्रसद्ध आहे. मलायका अरोरा आणि हिना पांचाळा या दोघांच्या चेह-यामध्ये बरेच साम्य दिसून येते.

या फोटोतील हिनाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात हिनाचे फोटो तिच्या अंकाऊंटवर पाहायला मिळतील.

सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील हिनाचे बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल. तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. कायमच विविध अंदाजात पद्धतीचे फोटोशूट करताना दिसून येते. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या या ड्रेसमध्ये हिनाचा अंदाज आणखीनच बोल्ड असल्याचे दिसून येत आहे.

इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर हिना देखील  खूप अॅक्टीव्ह असते. बघावं तेव्हा तिचे नवीन नवीन अॅक्टीव्हीटी करत असल्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :हिना पांचाळ