Join us
Daily Top 2Weekly Top 5

हसनचा कमबॅक

By admin | Updated: June 8, 2015 22:25 IST

दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.

दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य चित्रपटात रमलेला कमल हसन बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानसोबत रिएन्ट्री करणार आहे म्हणे. ‘अमर हैं’ या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्याची ही एन्ट्री कितपत दमदार असेल ते लवकरच कळेल.