बॉलीवूडची आघाडीची गायिका श्रेया घोषालनंतर आणखी एक गायिका लग्नबंधनात अडकली. हर्षदीप कौरने तिचा बेस्ट फ्रेंड मनकीतसिंगसोबत लग्न केले. २८वर्षीय हर्षदीपने आपल्या लग्नाची बातमी सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली.
हर्षदीप लग्नाच्या बंधनात
By admin | Updated: March 23, 2015 23:23 IST