Join us

सेलिब्रिटींनी दिल्या नवविवाहीत नील-रुक्मिणीला शुभेच्छा...!

By admin | Updated: February 18, 2017 18:58 IST

अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहाय यांचे वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहाय यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील दिगज्जांसाठी मुंबईत शुक्रवारी रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अमिताभ बच्चन, जया बच्चन, सलमान खान, रेखा यांच्यापासून अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा दिल्या. 
 
 
अमिताभ-जया बच्चन यांच्यासह नील आणि नितीन मुकेश
 
 
 
दबंग स्टार सलमान खान
 
 
 
सलमानची खास मैत्रिण लुलियाही या रिसेप्शनसाठी उपस्थित होती.
 
 
 
न्यूयॉर्क चित्रपटात नीलसोबत काम करणा-या अभिनेत्री कतरिना कैफने नील आणि रुक्मिणीला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
 
अभिनेत्री बिपाशा बासू पती करणसिंग ग्रोव्हरसोबत हजर होती.
 
 
अभिनेत्री सोफी चौधरी
 
 
शानू शर्मा
 
 
अभिनेता झायेद खान
 
 
 
मुग्धा गोडसे