Join us

मस्तानीसोबत वैभवचा क्लिक

By admin | Updated: March 17, 2016 01:57 IST

मस्तानीच्या मनमोहक सौंदर्याच्या चर्चा पूर्वीपासून रंगत आल्या आहेत. आयुष्यात मस्तानीसारखी सुंदर मुलगी असावी असे कोणाला वाटले नाही तर नवलच.

मस्तानीच्या मनमोहक सौंदर्याच्या चर्चा पूर्वीपासून रंगत आल्या आहेत. आयुष्यात मस्तानीसारखी सुंदर मुलगी असावी असे कोणाला वाटले नाही तर नवलच. चॉकलेट बॉय वैभव तत्त्ववादी मात्र याबाबतीत खरेच लकी ठरला म्हणावे लागेल़ कारण त्याने चक्क मस्तानीसोबत फोटो काढला आहे. आता ही मस्तानी कोण असे वाटत असेल तर ती दुसरी कोणी नसून तिच्या सुंदर रूपाने चाहत्यांना घायाळ करणारी बॉलीवूडची क्वीन दीपिका पदुकोण आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये दीपिकाने मोठ्या पडद्यावर मस्तानी जिवंत केली होती. बाजीरावच्या भावाची चिमाजीअप्पांची भूमिका वैभवने केली होती.