अभिनेता क्रिप कपूर सुरी सध्या एका वेगळ्याच अडचणीत आलाय. त्याचं झालं असं की क्रिप खरंतर देवभक्त. मात्र त्याच्या नवीन मालिकेत ‘कलश - एक विश्वास’ या लाइफ ओकेवर नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत नास्तिकाची भूमिका बजावावी लागत आहे. याविषयी बोलताना क्रिप म्हणतो, की मला या मालिकेत नास्तिकाची भूमिका बजावताना थोडे कठीण होते. कारण प्रत्यक्ष आयुष्यात सर्व यशाचे श्रेय मी देवालाच देतो. तो आहे म्हणूनच मी आहे, अशी माझी धारणा आहे.
ही तर देवाचीच कृपा!
By admin | Updated: March 16, 2015 00:01 IST