अलीकडे एका जाहिरातीत दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. एक्स- बॉयफ्रेन्ड रणबीरसोबतची दीपिकाची ही कमर्शिअल अॅडफिल्म कमालीची लोकप्रिय झाली. पण यानंतर दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत एक अॅडफिल्म साईन केली. या अॅडफिल्मची झलक स्वत: दीपिकाने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे.या अॅडफिल्मची सगळ्यांत खास गोष्ट म्हणजे, दीपिका व रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री. या जाहिरातीत दीपिका व रणवीर पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. जाहिरातीतील दोघांचीही केमिस्ट्री इतकी अफलातून आहे की, तर पाहिल्यानंतर जोडी असावी तर अशी, असेच कुणाच्याही तोंडून बाहेर पडले. ही जाहिरात तुम्हीही पाहा आणि कशी वाटली ते नक्की सांगा.
दीपिका-रणबीरनंतर दिसली दीपिका-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 12:04 IST
अलीकडे एका जाहिरातीत दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. एक्स- बॉयफ्रेन्ड रणबीरसोबतची दीपिकाची ही कमर्शिअल अॅडफिल्म कमालीची लोकप्रिय झाली. पण यानंतर दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत एक अॅडफिल्म साईन केली.
दीपिका-रणबीरनंतर दिसली दीपिका-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री!!
ठळक मुद्देया अॅडफिल्मची सगळ्यांत खास गोष्ट म्हणजे, दीपिका व रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री. या जाहिरातीत दीपिका व रणवीर पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत.