Join us

गजेंद्रचे तीन तास

By admin | Updated: June 26, 2015 23:33 IST

तीन तासांत एक चित्रपट किंवा नाटक पाहता येऊ शकते. पण ते लिहिणे? अशक्य वाटते ना. मात्र धडाधड चित्रपट करणाऱ्या गजेंद्र अहिरे याने ‘शेवग्याच्या शेंगा’

तीन तासांत एक चित्रपट किंवा नाटक पाहता येऊ शकते. पण ते लिहिणे? अशक्य वाटते ना. मात्र धडाधड चित्रपट करणाऱ्या गजेंद्र अहिरे याने ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक अवघ्या तीन तासांत लिहून पूर्ण केले म्हणे. आता त्याने स्वत:च हे सांगितल्यावर यावर विश्वास ठेवणे भाग आहे. नाटकाच्या निर्मात्या लता नार्वेकर यांनीही त्याला दुजोरा दिला म्हटल्यावर तर प्रश्नच संपला म्हणायचा.