Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा-जान्हवीपासून सुहानापर्यंत सर्वांना ग्लॅमरसतेच्या बाबतीत टक्कर देते जावेद जाफरीची मुलगी, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 21:16 IST

जावेद जाफरीची लेक चित्रपटात भलेही झळकली नसली तर ती सोशल मीडियावर स्टार आहे.

डान्सर आणि अभिनेता जावेद जाफरीचे बरेच चाहते आहेत. मात्र तुम्ही त्याची २४ वर्षीय सुंदर मुलगी अलाविया जाफरीला ओळखता का? अलाविया चित्रपटात भलेही झळकली नसली तर ती सोशल मीडियावर स्टार आहे. या वयात सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन फॉलोविंग आहे. याच कारणामुळे तिचा फोटो अपलोड होताच व्हायरल होतो.

अलाविया जाफरी फक्त २४ वर्षांची आहे. मात्र ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. तिने फॅन्ससोबत तिचे प्रत्येक फोटो शेअर करत असते. अलाविया दिसायला खूप सुंदर आहे. आणि तिचे फोटो असे असतात की त्यावरून कुणीची नजर हटत नाही. सोशल मीडियावर जवळपास तिचे २, ३९,००० फॉलोव्हर्स आहेत. ज्यांचे तिच्यावर खूप प्रेम आहे. अलाविया आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. ती नेहमी त्यांच्या संपर्कात असते.

अलाविया नेहमी स्वतःचे हॉट फोटो शेअर करत असते. जे खूप व्हायरल होतात. या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करतात. चाहत्यांना अलावियाची प्रत्येक स्टाइल खूप भावते. ती प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदर दिसते.

अलावियाचा फेव्हरिट अभिनेता रणवीर सिंग आहे. कित्येकदा ती तिचे रणवीर सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. फ्रेंड्सबद्दल सांगायचं तर बॉलिवूडमध्ये तिची मैत्री श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरसोबत आहे.

टॅग्स :जावेद जाफरी