विराटप्रेमात अडकलेल्या अनुष्काला सध्या त्याच्याव्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाहीये असं दिसतंय. कारण आजकाल तिच्याकडे एखादं कथानक आलं तर ते म्हणे तिच्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे ती कथा लक्षात ठेवण्यासाठी तिला अनेकदा त्याचे वाचन करावे लागते. आपली स्मरणशक्ती चांगली नसल्याचंही तिने कबूल केलं आहे.
विसरभोळी अनुष्का
By admin | Updated: May 8, 2015 23:45 IST