Join us

फ्लोरा सैनीचे पुनरागमन

By admin | Updated: September 27, 2014 00:53 IST

लव इन नेपाल, भारत भाग्य विधाता अशा चित्रपटांमध्ये दिेसल्या, तरी हा चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकला नाही

लव इन नेपाल, भारत भाग्य विधाता अशा चित्रपटांमध्ये दिेसल्या, तरी हा चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकला नाही. असे असले तरी फ्लोराला मात्र आणखी दोन चित्रपटांत मुख्य भूमिका निभवण्याची संधी मिळाली आहे. दबंग-२ मध्ये रिपोर्टरच्या भूमिकेत दिसलेल्या फ्लोराला गुड्डू की गन आणि दहक अशा दोन चित्रपटांत कास्ट करण्यात आले. गुड्डू की गन मध्ये ती एका दक्षिण भारतीय नर्सच्या भूमिकेत असेल. हा एक कॉमेडी चित्रपट असून , तिच्यासोबत कुणाल खेमु मुख्य भूमिकेत दिसेल.