Join us
Daily Top 2Weekly Top 5

फरहानची श्रीनगरवारी!

By admin | Updated: March 2, 2015 00:18 IST

भाग मिल्खा भाग’मधून प्रसिद्धीस आलेला बॉलीवूडमधील दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर सध्या श्रीनगरमध्ये आहे. आपल्या आगामी बेजॉय नाबीयर दिग्दर्शित ‘वझीर

‘भाग मिल्खा भाग’मधून प्रसिद्धीस आलेला बॉलीवूडमधील दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर सध्या श्रीनगरमध्ये आहे. आपल्या आगामी बेजॉय नाबीयर दिग्दर्शित ‘वझीर’ चित्रपटाच्या अखेरच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याबद्दल स्वत: त्याने सोशल साईट्सवरुन माहिती दिली असून त्यानंतर ३ मार्च रोजी नोएडामध्ये एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार आहे. ‘वझीर’मध्ये फरहानसोबत अमिताभ बच्चन आणि अदिती राव हैदरी हे सहकलाकार आहेत.