Join us

प्रत्येक दिवशी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा | Women's Day Special | Varsha Usgaonkar & Kishori Ambiye

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 16:16 IST

8 मार्च, आज जागतिक महिला दिन....आजच्या दिवशी टेलिव्हिजनवरील मराठी स्टार्सनीदेखील आपल्या फॅन्सला शुभेच्छा देत संदेश दिलाय...सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील माई अर्थात वर्षा उसगांवकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक दिवशी स्त्रीचा जागर झाला पाहिजे असा संदेश त्यांनी दिलाय..तर अभिनेत्री किशोरी आंबिये यांनी संकटावर मात करून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिलाय....

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीजागतिक महिला दिनवर्षा उसगांवकर