Join us

ड्रीम आजी

By admin | Updated: June 13, 2015 00:30 IST

पडद्यावर हेमा मालिनी यांनी अनेकदा आजीची भूमिका पार पाडली आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्या आजी झाल्या आहेत.

पडद्यावर हेमा मालिनी यांनी अनेकदा आजीची भूमिका पार पाडली आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्या आजी झाल्या आहेत. त्यांची लहान मुलगी अहानाने नुकताच मुलाला जन्म दिला आहे. या छोट्या बाळामुळे मी आणि धमेंद्र आजी-आजोबा झालो आहोत, असे हेमाने टिष्ट्वट केले आहे.