Join us

दिलवालें

By admin | Updated: July 9, 2015 22:50 IST

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि सिंघम अजय देवगण यांच्यात फार जवळची मैत्री नसल्याचे बोलले जाते.

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि सिंघम अजय देवगण यांच्यात फार जवळची मैत्री नसल्याचे बोलले जाते. करण-अर्जुन चित्रपटात हे दोघे एकत्र दिसणार होते, मात्र ऐनवेळी अजयने माघार घेतली होती आणि सलमान आणि शाहरूख एकत्र दिसले होते. यानंतर शाहरूख-अजय फार कमी वेळा एकमेकांसमोर आले. मात्र नुकतेच हे दोघेही बल्जेरियामध्ये एकत्र डिनर करताना दिसले आहेत. याचाच अर्थ त्यांच्यातील हा दुरावा अखेर मिटला असेच म्हणावे लागेल.