Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाची ‘टूरटूर’

By admin | Updated: April 20, 2015 00:46 IST

पिकू’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने बनारसला आलेल्या दीपिकाला या शहराने आपल्या प्रेमात पाडले. ‘पिकू’च्या चित्रीकरणासाठी दोन

‘पिकू’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने बनारसला आलेल्या दीपिकाला या शहराने आपल्या प्रेमात पाडले. ‘पिकू’च्या चित्रीकरणासाठी दोन आठवड्यांहून अधिक काळ येथे थांबलेल्या दीपिकाने बनारसचा बाजार पालथा घालताना इथल्या स्थानिक पदार्थांचाही आस्वाद घेतला तसेच मुंबईतल्या आपल्या मित्रांसाठी दीपिकाने खास बनारसी वस्तूंचे शॉपिंगही केले. दिवसाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दीपिका शहर फिरायला निघायची. कधी कधी इराफन खानही तिच्यासोबत असायचा.