इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आज लग्नगाठ बांधणार आहेत. कालपासून या शाही लग्नसोहळ्याच्या विधी सुरु झाल्या. काल १३ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरची मेहंदी आणि संगीत सेरेमनी रंगली. हातावर मेहंदी लागताच दीपिका कमालीची भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी रणवीरने तिला सांभाळले आणि दीपिकाच्या ओठांवर पुन्हा हसू फुलले.
Deepika Padukone Ranveer Singh Wedding: हातांवर मेहंदी सजलेली पाहून भावूक झाली दीपिका, रणवीरने घेतले जवळ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 09:57 IST
हातावर मेहंदी लागताच दीपिका कमालीची भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी रणवीरने तिला सांभाळले आणि दीपिकाच्या ओठांवर पुन्हा हसू फुलले.
Deepika Padukone Ranveer Singh Wedding: हातांवर मेहंदी सजलेली पाहून भावूक झाली दीपिका, रणवीरने घेतले जवळ!!
ठळक मुद्देयानंतर दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली. रणवीर यावेळी फुल मूडमध्ये होता.आज दीपवीर कायमचे एकमेकांचे होणार आहेत. आज व उद्या दोघांचाही लग्नसोहळा रंगणार आहे.