Join us

दीपिकाला आवडली परिणिती रणवीरची केमिस्ट्री

By admin | Updated: October 29, 2014 01:18 IST

‘किल दिल’मध्ये रणवीर सिंह आणि परिणिती चोप्रा यांच्यावर एक रोमँटिक गाणो चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील दोघांच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा सुरू आहे.

‘किल दिल’मध्ये रणवीर सिंह आणि परिणिती चोप्रा यांच्यावर एक रोमँटिक गाणो चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील दोघांच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा सुरू आहे. सूत्रंनुसार हे गाणो दीपिका पदुकोणनेही पाहिले असून, तिलाही परिणिती आणि रणवीरची या गाण्यातली केमिस्ट्री आवडली आहे. तिने याबाबत रणवीरचे अभिनंदनही केले आहे. दीपिकाचे तर असेही मत आहे की तिच्याशिवाय रणवीरची जोडी जर एखाद्या हिरोईनसोबत चांगली दिसत असेल, तर ती फक्त परिणिती आहे. शाद अलीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंहसह गोविंदाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.