Join us

दीपिका माझ्यासोबतच हॉट! - रणवीर

By admin | Updated: November 7, 2015 00:35 IST

दी पिका पदुकोण लवकरच ‘तमाशा’ चित्रपटात एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. असे वाटते की, आता रणवीर सिंगला त्रास होतो आहे. परंतु, चाहत्यांनी दीपिका

दी पिका पदुकोण लवकरच ‘तमाशा’ चित्रपटात एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. असे वाटते की, आता रणवीर सिंगला त्रास होतो आहे. परंतु, चाहत्यांनी दीपिका आणि रणबीर यांची जोडी पसंत केली आहे. रणवीर म्हणाला, दीपिका रणबीरपेक्षा माझ्यासोबत जास्त हॉट दिसते. तमाशाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये करण जोहरने दीपिकाला विचारले की, रणबीर आणि रणवीर यांच्यापैकी कोणासोबत जास्त हॉट दिसतेस? तेव्हा तिने कोणाचेच नाव घेतले नाही. पण, रणवीर म्हणाला, ‘काही प्रश्नच नाही... माझ्या सोबतच...’