हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय ठरलेली प्रार्थना बेहरे जय महाराष्ट्र म्हणत अवधूत गुप्तेच्या मराठी चित्रपटात अवतरली. त्यानंतर मितवा चित्रपटात तिच्या वाट्याला साहाय्यक भूमिका आली. यात प्रार्थनाच्या कामाचे चांगले कौतुकही झाले. पण प्रार्थना लीड रोलच्या प्रतीक्षेत होती. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत असून, यानिमित्ताने लवकरच तिचा कॉफी डे सेलिब्रेट होणार आहे.
प्रार्थनाचा कॉफी डे !
By admin | Updated: March 16, 2015 23:16 IST