अभिनयसम्राट दादा कोंडके यांचा नातू अक्षय वाघमारे याने मराठी चित्रपटातला त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा निश्चय केला आहे. ‘युथ’ या चित्रपटातून तो अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवणारा अक्षय यात किती ‘दादा’गिरी करतो याची उत्सुकता आहे.
‘दादां’चा अक्षय वारसा!
By admin | Updated: June 4, 2015 22:59 IST