Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॅड ‘पझेसिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2015 03:33 IST

प्र त्येक वडिलांप्रमाणे महेश भट्ट ही त्यांची मुलगी आलियाविषयी खूप पझेसिव्ह आहेत, पण तरीही ते आलियाला पूर्णपणे स्पेस आणि फ्रीडम देतात. आलिया म्हणते की, ‘डॅडनी

प्र त्येक वडिलांप्रमाणे महेश भट्ट ही त्यांची मुलगी आलियाविषयी खूप पझेसिव्ह आहेत, पण तरीही ते आलियाला पूर्णपणे स्पेस आणि फ्रीडम देतात. आलिया म्हणते की, ‘डॅडनी अनेक वेळा वाचले की, मी कोणासोबत डेट करते का वगैरे? या सर्व अफवा आहेत. हे त्यांना माहीत आहे, पण त्यांनी कधीही माझ्यावर त्यांची मते थोपवली नाही, पण हेही तितकेच खरे आहे की, माझे डॅड माझ्याबद्दल खूप पझेसिव्ह असून, तेच माझे रिअल हिरो आहेत. त्यांनी एकदा पेपरमध्ये वाचून मला विचारले, ‘आर यू डेटिंग धीस गाय?’ आणि मी विचारले की, ‘मी डेट करायला पाहिजे का?’ हे त्यांनाही माहिती असायचे की, हे काही नवीन नाही.’