Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिषा पटेलविषयी करिनाला तिटकारा

By admin | Updated: July 1, 2016 00:57 IST

हृतिक सोबत ‘कहो ना प्यार है’मधून करीना पदार्पण करणार होती.हृतिक सोबत ‘कहो ना प्यार है’मधून करीना पदार्पण करणार होती.

हृतिक सोबत ‘कहो ना प्यार है’मधून करीना पदार्पण करणार होती. मात्र त्या वेळी तिने अमिताभचा मुलगा अभिषेक जास्त हीट होईल म्हणून ‘रेफ्युजी’ स्वीकारला. पण झाले उलटेच! तेव्हापासून करीनाला अमिषा पटेलविषयी तिटकारा आहे. २००१मध्ये ती म्हणाली होती की, अमिषाला मोठा गैरसमज आहे की, ती माझ्यापेक्षा मोठी स्टार आहे. मी अमिताभ, शाहरूख यांच्याबरोबरच काम केलेले आहे. तिच्यामुळे मला असुरक्षितता वाटण्याचा तर प्रश्नच नाही. यामुळेच आजतायागत या दोघींमध्ये मैत्री होऊ शकलेली नाही.