कोणताही कलाकार कितीही उत्तम नट असला, तरी त्याला नशिबाची साथ ही लागतेच. असाच लकी ठरला आहे, सर्वांचाच लाडका आणि आवडता मराठीतील डॅशिंग हीरो अंकुश चौधरी. ‘दुनियादारी’मध्ये त्याने डी. सी. पी. हे पात्र फेमस केलं होतं, तर या वर्षी त्याने सत्या, अमित आणि सूर्या या भूमिकाही तितक्याच उत्तम वठवल्या आहेत. क्लासमेटमधील सत्या, डबल सीटमधील अमित, तर दगडी चाळमधील सूर्या या भूमिकांसहित २०१५ हे वर्ष अंकुशने संपूर्णपणे गाजवले
अंकुशने गाजवले २०१५...!
By admin | Updated: December 10, 2015 02:08 IST