Join us

कॉपिकॅट रणवीर!

By admin | Updated: May 31, 2015 23:18 IST

बॉलिवूडमधील तारे-तारकांच्या फॅशनची कॉपी यंगस्टर्स करताना दिसतात. मात्र इथे तर चक्क ‘बाजीराव मस्तानी’ स्टार रणवीर सिंग फॅशनची कॉपी

बॉलिवूडमधील तारे-तारकांच्या फॅशनची कॉपी यंगस्टर्स करताना दिसतात. मात्र इथे तर चक्क ‘बाजीराव मस्तानी’ स्टार रणवीर सिंग फॅशनची कॉपी करताना दिसतोय. आणि कॉपी कोणाची तर ‘तन्नू’ची. हो! हा पठ्ठ्या सध्या कंगना राणावतच्या फॅशनची कॉपी करताना पकडला गेलाय.