Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिनाची आलियासोबत तुलना

By admin | Updated: October 18, 2015 02:48 IST

बॉलीवूड स्टार शाहिद कपूर आणि आलिया भट्ट सध्या ‘शानदार’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. शाहिदने आलियाचे कौतुक करताना अशी गोष्ट बोलली आहे की, त्याची एक्स

बॉलीवूड स्टार शाहिद कपूर आणि आलिया भट्ट सध्या ‘शानदार’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. शाहिदने आलियाचे कौतुक करताना अशी गोष्ट बोलली आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूर दु:खी होईल. तो म्हणाला, ‘आलिया अशी अभिनेत्री आहे जी ‘जब वी मेट’मध्ये करिनाची भूमिका करू शकली असती.’ इम्तियाज अलीच्या या चित्रपटात करिना कपूरने करिअरमधील सर्वांत चांगला परफॉर्मन्स दिला होता. यावर शाहीदच्या वक्तव्याला सांभाळताना आलिया म्हणाली, ‘माझी भूमिक ा ‘गीत’सारखी बिलकुल नाही. आलिया क्रेझी, सिंपल आणि स्वीट आहे. ती आपल्याच जगात रमलेली असते. दोघींमध्ये काहीही समानता नाही.