Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘चला हवा येऊ द्या’मध्ये येणार अक्षय

By admin | Updated: July 10, 2016 04:16 IST

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्र मात शाहरूख खान, सलमान खान, विद्या बालन यांसारख्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली होती. यांच्यानंतर आता अक्षय

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्र मात शाहरूख खान, सलमान खान, विद्या बालन यांसारख्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली होती. यांच्यानंतर आता अक्षय कुमार या कार्यक्र मात झळकणार आहे. अक्षय त्याच्या ‘रु स्तम’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात येणार आहे. अक्षय त्याच्या खेळकर वृत्तीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अक्षय या कार्यक्रमातही त्याच्या मजा-मस्तीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात काही शंकाच नाही.