Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅट-रणबीरचा साखरपुडा!

By admin | Updated: January 10, 2015 23:16 IST

सलमान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरीनाला खरा आधार दिला तो रणबीर कपूरने.

सलमान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरीनाला खरा आधार दिला तो रणबीर कपूरने. खरे तर तोही दीपिकामय होताच. पण त्यांचेही बिनसले आणि मग अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले गेले. पण आता मात्र रणबीरने कतरीनाबरोबर लग्न करण्याचे मनावर घेतलेले दिसते आहे. कारण या जोडीने नुकताच त्यांचा साखरपुडाही गुपचूप उरकला आणि तोही लंडनमध्ये. खरे तर त्यांनी आपले प्रेम मीडियासमोर कधीच व्यक्त केले नाही. आता हा साखरपुडा झालाय का हे कतरीना मीडियासमोर आल्यानंतरच उघड होईल.