Join us

भाऊंचा नृत्याचा धिंगाणा

By admin | Updated: June 7, 2015 23:30 IST

विनोदी बाजाच्या भूमिकांमध्ये रंग भरणारे भाऊ कदम आता एखाद्या नृत्यावर थिरकताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊन नका.

विनोदी बाजाच्या भूमिकांमध्ये रंग भरणारे भाऊ कदम आता एखाद्या नृत्यावर थिरकताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊन नका. कारण भाऊंचा असाच एक नवा अवतार ‘वाजलाच पाहिजे!’ या चित्रपटात दिसणार आहे. यात लाल रेशमी रुमाल घेऊन भाऊंनी धिंगाणा घातला आहे म्हणे.