Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉलीवूडच्या सँड्राची बॉलीवूड एंट्री

By admin | Updated: July 29, 2014 02:30 IST

तामिळ टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सँड्रा अ‍ॅमी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे

तामिळ टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सँड्रा अ‍ॅमी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. इमरान हाश्मीच्या आगामी चित्रपटात ती त्याच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सँड्राने सांगितले की, ‘या चित्रपटात माझे इमरानसोबत काही दृश्ये आहेत. दिग्दर्शक अँटोनी डिसुझा यांनी माझे फोटो पाहिले आणि त्यांना वाटले की, मी या भूमिकेसाठी योग्य आहे. ही माझ्यासाठी कदाचित एक लहानशी भूमिका असेल; पण मला आनंद आहे