Zumba Fitness Party
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 17:10 IST
एका प्रॉडक्ट लाँचिंगसाठी नेहा धुपिया, सौरभ गांगुली आणि शिबानी दांडेकर एकत्र आले होते. यावेळी नेहा आणि शिाबनी स्पोर्टी लूकमध्ये दिसल्या.
Zumba Fitness Party
एका प्रॉडक्ट लाँचिंगसाठी नेहा धुपिया, सौरभ गांगुली आणि शिबानी दांडेकर एकत्र आले होते. यावेळी नेहा आणि शिाबनी स्पोर्टी लूकमध्ये दिसल्या. एका चाहाच्या लाँचिंगसाठी ते आले होते. तसेच 2000 लोकांनी एकत्र चाह घेण्याचा जागतिक विक्रम या ठिकाणी करण्यात आला. जागतिक विक्रम बनवण्याच्या आधी इथे जुब्बा डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्पर्धांंकांबरोबर नेहा आणि सौरभने ही स्टेजवर झुब्बा डान्स केला. प्रोडक्ट लाँचिंगच्या निमित्ताने झुब्बा डान्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या विजेत्यांना नेहा, सौरभ आणि शिबानीच्या हस्ते सर्टि्फिकेट देण्यात आले. पत्रकार परिषदेच्या दरम्यान शिबानीलाही सेल्फि घेण्याचा मोह आवरला नाही. नेहाने याठिकाणी स्पोर्टी लूकमध्ये दिसली.