युलियाचे वर्कआऊट सेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 15:37 IST
आपण झोपेतून उठलेलोही नसतो तोपर्यंत युलिया वेंटर मात्र जीमच्या वर्कआऊट सेशनमध्ये पुशअप्स आणि व्यायाम करतांना दिसतेय. आहे की नाही ...
युलियाचे वर्कआऊट सेशन!
आपण झोपेतून उठलेलोही नसतो तोपर्यंत युलिया वेंटर मात्र जीमच्या वर्कआऊट सेशनमध्ये पुशअप्स आणि व्यायाम करतांना दिसतेय. आहे की नाही ती खरी फिटनेस फ्रिक? खरंच ती फिटनेस फ्रिक आहे की, सलमानपासून दूर जाण्याची बाब तिच्या मनाला बोचतेय?आता तर ऐश्वर्या राय बच्चनही त्याच्यासोबत काम करायला तयार झाली आहे आणि इकडे कॅटरिनाही ‘टायगर जिंदा हैं’च्या निमित्ताने त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आलीय.साहजिकच आहे त्यामुळेच युलियाला फारच असुरक्षित वाटत असणार! कदाचित अशीही परिस्थिती आहे की ती तिचा व्हिसाची तारीख संपण्याअगोदर तिच्या घराला वळणार आहे.