यामीचा क्यूट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स यामी गौतमला किती खुलून दिसतेय! तिचा असा क्यूट अंदाज मुंबईच्या वांद्रे येथील एका स्टुडिओत पहावयास मिळाला.
यामीचा क्यूट अंदाज
पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स यामी गौतमला किती खुलून दिसतेय! तिचा असा क्यूट अंदाज मुंबईच्या वांद्रे येथील एका स्टुडिओत पहावयास मिळाला.‘सनम रे’ चित्रपटामुळे नावारूपास आलेली यामी नेहमीच सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. अलीकडेच ती एका स्टुडिओत शूटींगसाठी आली असता फोटोग्राफर्सच्या कॅमेºयात तिची ही अदा कैद झाली. आगामी प्रोजेक्टसमध्ये व्यस्त असलेली यामी मुंबईत एका स्टुडिओत आलेली दिसली. कॅमेºयाकडे पाहत एक क्यूट स्माईल द्यायला ती विसरली नाही.