Join us
Daily Top 2Weekly Top 5

World's Mothers Day : बॉलिवूडच्या कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त दिल्या आईला शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 13:30 IST

आज संपूर्ण जगभरात ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्यात येतो. जगभरात सर्वत्र आईवर यादिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतो. आईने आत्तापर्यंत आपल्यासाठी केलेल्या ...

आज संपूर्ण जगभरात ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्यात येतो. जगभरात सर्वत्र आईवर यादिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतो. आईने आत्तापर्यंत आपल्यासाठी केलेल्या त्यागाची पोचपावती म्हणून या शुभेच्छा दिल्या जातात. आईचे ऋण कधीही फेडू शकत नाही. पण तिने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची परतफेड होऊ शकत नाही. आज बॉलिवूडच्या कलाकारांनी त्यांच्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात काय काय आहेत या शुभेच्छा...वरूण धवन शिल्पा शेट्टीसोनाक्षी सिन्हाशर्मिला टागोरसोनम कपूरकॅटरिना कैफ