Join us

का आहे कृती उत्साहित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 15:49 IST

 कृती सेनन हिचे इन्स्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. कृतीचा याअगोदरचा चित्रपट ‘दिलवाले’ ...

 कृती सेनन हिचे इन्स्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. कृतीचा याअगोदरचा चित्रपट ‘दिलवाले’ मध्ये तिने उत्तम अभिनय केला आहे. त्यानंतर आता ती सुशांतसिंग राजपूत याच्यासोबत ‘राब्ता’ मध्ये दिसणार आहे.तिने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून कॅप्शन दिले आहे की,‘ थ्री मिलियन...लव्ह यू गाईज! ये...यू मेक मी वना वर्क हार्डर टू गिव्ह दॅट लव्ह बॅक!’ अभिनयाच्या बाबतीत कृती फारच चिकित्सक असते.कोणतीही भूमिका ती स्वत:ला आवडल्याशिवाय आणि पटल्याशिवाय कधीही करत नाही. वेल, तर आता तिचा आगामी चित्रपट लवकरच आपल्याला पहावयास मिळणार आहे.