Join us

वरूणच्या आयुष्यात ‘ती’ कोण स्पेशल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 11:49 IST

 वरूण धवनने नुकतेच ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चे दुसरे शेड्यूल पूर्ण केले आहे. तो नुकताच ‘इंडिया टूडे मार्इंड रॉक्स समिट’ ...

 वरूण धवनने नुकतेच ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चे दुसरे शेड्यूल पूर्ण केले आहे. तो नुकताच ‘इंडिया टूडे मार्इंड रॉक्स समिट’ कार्यक्रमाला आला होता. तेव्हा एकदम ‘रॉक अ‍ॅण्ड रोल’ अशा मुडमध्ये तो दिसत होता.यावेळी झालेल्या मुलाखतीत बोलतांना तो म्हणाला,‘ माझ्या आयुष्यात ‘ती’ स्पेशल आहे..पण तीचे नाव अद्याप मी सांगणार नाही. मला ज्याची काळजी घ्यावी वाटेल असा माझा लाईफ पार्टनर असूही शकतो पण तिचे नाव मी आत्ताच कुणालाही सांगणार नाही.’यानंतर वरूण ‘शुद्धी’ या चित्रपटासाठी आलिया भट्ट सोबत शूटींग करणार आहे. त्यासोबतच चित्रपटात पंकज कपूर आणि आशुतोष राणा हे असणार आहेत.