Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नवाजुद्दीनच्या वॅनिटीमधील ‘ती’ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 20:25 IST

नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्याचा आघाडीचा अभिनेता. लोकांना त्याच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत जाणून घ्यायला कदाचित म्हणूनच आवडत असावे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्याचा आघाडीचा अभिनेता. लोकांना त्याच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत जाणून घ्यायला कदाचित म्हणूनच आवडत असावे. त्यामुळेच नवाजुद्दीनच्या वॅनिटी व्हॅनमधील एका ‘मिस्ट्री गर्ल’ने सगळ्यांचीच उत्सूकता वाढवली आहे. नवाजुद्दीनच्या वॅनिटीमध्ये एका मुलीला पाहून पापाराझींना पार वेड लागण्याची पाळी आली. मग काय?पत्रकारांनी नवाजुद्दीनला याबद्दल छेडलेच. पण यामुळे नवाजुद्दीनचा पारा पार चढला आणि त्याने पत्रकारांनाच खरीखोटी सुनावली. पण ‘मिस्ट्री गर्ल’ वॅनिटीमध्ये होती, याचा पुरावा मात्र पत्रकारांनी मिळवलाच...तेव्हा बघाच...