Join us

कोण आहे हर्षवर्धनची ‘मिस्ट्री लेडी’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:27 IST

  हर्षवर्धन कपूर सध्या ‘मिर्झियाँ’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचे आत्तापर्यंत दोन पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या चर्चेसोबतच ...

  हर्षवर्धन कपूर सध्या ‘मिर्झियाँ’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचे आत्तापर्यंत दोन पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या चर्चेसोबतच आणखी एक चर्चा त्याच्याबाबतीत सुरू आहे. ती म्हणजे तो एका डेटवर मिस्ट्री गर्ल सोबत दिसला होता.पण, तुम्ही कुठलाही दुसरा विचार करण्याअगोदर हे सांगणं महत्त्वाचं आहे की, तो चित्रपटाच्या सेटवर त्यावेळी होता. भावेश जोशी यांच्या चित्रपटाच्या शूटींगवेळी हे काही फोटो काढण्यात आले आहेत. त्याचा आगामी ‘मिर्झियाँ’ चित्रपट ७ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटातुन त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे.