Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा मी करेन लग्न!

By admin | Updated: September 5, 2016 02:28 IST

सिद्धार्थ मल्होत्रा मध्यंतरी आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

सिद्धार्थ मल्होत्रा मध्यंतरी आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, आता त्याचा आलियासोबत ब्रेकअप झाला आहे. तो म्हणतो, ‘पण, आता माझ्या आईवडिलांनीही माझ्या मागे लग्नाचा आग्रह धरला आहे. सध्याच्या दिवसांत लग्न म्हणजे काय फक्त सेक्युरिटी असते का? मी मात्र मला जेव्हा मुलं पाहिजे असतील तेव्हाच लग्न करणार आहे. लग्न केल्यावर मला माझ्या पार्टनरसोबतचा विश्वास गमवायचा नाहीये.’