Join us

‘नमस्ते इंग्लंड’ चे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:42 IST

 विपुल शाह यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’ मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार यांना मुख्य भूमिकेत घेण्यात आले होते. चित्रपटाचे शूटींग ...

 विपुल शाह यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’ मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार यांना मुख्य भूमिकेत घेण्यात आले होते. चित्रपटाचे शूटींग इंग्लंड, पॅरिस आणि स्वित्झर्लंड येथे होईल असे ठरले होते. पण आता मात्र, चित्रपटाला होल्डवर ठेवण्यात  आले आहे. आर्थिक अडचणीमुळे चित्रपटाला होल्डवर ठेवण्यात आल्याचे कळते. वेल, आता काय होणार ‘नमस्ते इंग्लंड’ चे ?