Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय करून घेतेय अनुष्का कबूल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 11:38 IST

 ‘सुल्तान’मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता सलमान खान यांची दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत चांगलीच गट्टी जमली आहे. त्या ...

 ‘सुल्तान’मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता सलमान खान यांची दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत चांगलीच गट्टी जमली आहे. त्या तिघांमध्ये मस्त बाँण्डिंग तयार झाली आहे. ‘सुल्तान’ ने बॉक्स आॅफीसवर उत्तम कमाई केली. त्यामुळे संपूर्ण टीम प्रचंड खुश आहे.नुकताच अनुष्काने एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ज्यात अनुष्का आणि अली हे एका विषयावर संभाषण करण्यात व्यस्त आहेत. तुम्हाला जाणून घ्यायचाय का ? विषय कोणता आहे ते! तर ते दोघे ‘आईस्क्रीम कपपेक्षा कोन जास्त चांगला असतो’.वेल, अनुष्का अलीकडून हे कबूल करवून घेतांना दिसते आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ट्रायिंग टू मेक अ स्ट्राँग पॉर्इंट टू कन्व्हिन्स अली दॅट आईस्क्रीम कोन्स आर बेटर दॅन कप्स.’