लग्नानंतर बिपाशा करतेय काय??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 20:09 IST
बिपाशा बसूची बिपाशा बसू सिंह ग्रोवर झालेली बिप्स लग्नानंतर काय करतेय?? हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असालच.. खरे तर, बिपाशाच्या आयुष्यात लग्नानंतर इतका मोठा बदल होईल, असा कुणी विचारही केला नसेल.
लग्नानंतर बिपाशा करतेय काय??
बिपाशा बसूची बिपाशा बसू सिंह ग्रोवर झालेली बिप्स लग्नानंतर काय करतेय?? हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असालच.. खरे तर, बिपाशाच्या आयुष्यात लग्नानंतर इतका मोठा बदल होईल, असा कुणी विचारही केला नसेल. चित्रपट सोडून बिपाशा जे काही करतेय, ते आश्चर्यकारक आहे. होय, अॅक्टिंगमधून काहीसे अंग काढून बिपाशा नव्या कामात गुंतली आहे. हे नवे काम म्हणजे, बिपाशा सध्या जोडे बनवतेय...आश्चर्य वाटले ना?? पण खरे आहे. बिपाश सध्या फुटवियर डिझार्इंनिंगमध्ये लागलीयं. इन्स्टाग्रामवर बिपाशाने स्वत:च ही माहिती दिली. ‘मी सिल्वर, गोल्डन व रोज गोल्डच्या नव्या धातू रंगांमध्ये सर्वांधिक विकणारे जोडे डिझाईन केले आहेत. जेणेकरून तुमच्या दिवसाची सुरूवात सुखद व चमकदार होवो’, असे लिहित बिपाशाने गोल्डन कलरच्या स्रीकरचा फोटो पोस्ट केला आहे. आता बघूया, बिपाशाचा हा नवा व्यवसाय किती चमकदार ठरतो ते..आॅल दी बेस्ट बिप्स... }}}}